23 जानेवारी २०१९
आज आम्ही कॉमन किचन मध्ये कांदे निवडले . ते फूड लॅब मध्ये १२ किलो व किचन ला २८ किलो दिले . दुपार नंतर सर्वजण कंप्युटर लॅब मध्ये जाऊन ब्लॉग लिहिला . [नाष्टा -भात ]
२४ जानेवारी २०१९
आज सकाळी आम्ही शेंगदाणा चटणी बनवली व रव्याचे लाडू बनवले . पाव बनवले . ५ नंतर श्रमदानासाठी २ कचरा कुंड्या बनवल्या . [नाष्टा -चहा बिस्कीट ]
२५ जानेवारी २०१९
आज आम्ही coconut crush ची बिस्किटे ओव्हन मध्ये बनवली . दुपार नंतर २० जुड्या भाजी निवडली व ती ड्राय करण्यासाठी ड्रायर मध्ये ठेवली .चिंचेचा सॉस बनवला व किचन ला दिला . [नाष्टा -श्रमदानामुळे चहा ]
२६ जानेवरी २०१९
आज आम्ही प्रजासत्ताक दिन असल्यामुळे ७:४५ ला झेंडा वंदन केले . ९:०० ला सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला .
२७ जानेवारी २०१९
१/२ किलो बेसन पिठाची शेव बनवली . कॉस्टिंग काढले . [नाष्टा -भात ]
२८ जानेवारी २०१९
८०० ग्रॅम शेंगदाणा चिक्की बनवली . खोबऱ्याची चिक्की बनवली .
२९ जानेवारी २०१९
शेती विभाग निवडला . grey water गवताला सोडले .
३० जानेवारी २०१९
आज आम्ही ladies hostel समोरील Agriculture Waste चापकटर मध्ये बारीक केले २२ kg .
दुपारनंतर आम्ही कंप्युटर क्लास ला Daily Diary ब्लॉग वर update केली .
३१ जानेवारी २०१९
आज आम्ही

No comments:
Post a Comment