food lab project
उद्देश- आवळा कँडी बनवणे
साहित्य- आवळे साखर मीठ पाणी
साधने -उलट वजन काटा चमचा
कृती -
अगोदर आवळ्याला दहा ते पंधरा मुले करून घेतली
त्यानंतर ते सहा टक्के मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातले.
आवळे धुऊन घेतले व पाणी कळल्यावरती पाण्यामध्ये आवळे टाकले गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्याच्या फोडी झाल्या.
तयार झालेल्या पुढे दुसर्या पातेल्यामध्ये बाजूला काढल्या त्यामध्ये आवळ्याच्या वजनाची साखर टाकली.
एक दिवसानंतर आवळा मध्ये टाकलेल्या साखरेचा पाक तयार झाला.
पाकमधून आवळे बाजूला काढून पा गरम करून घेतला त्यामध्ये पुन्हा आवळे भिजत घातले.
दोन दिवसानंतर आवळे बाजूला काढून इलेक्ट्रिकल ड्रायरमध्ये 60 टेंपरेचर वरती ड्राय केले .
आवळे ड्राय झाल्यावर ती पॅक करून घेतले
आवळा कँडी बनवणे
उद्देश- आवळा कँडी बनवणे
साहित्य- आवळे साखर मीठ पाणी
साधने -उलट वजन काटा चमचा
कृती -
अगोदर आवळ्याला दहा ते पंधरा मुले करून घेतली
त्यानंतर ते सहा टक्के मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातले.
आवळे धुऊन घेतले व पाणी कळल्यावरती पाण्यामध्ये आवळे टाकले गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्याच्या फोडी झाल्या.
तयार झालेल्या पुढे दुसर्या पातेल्यामध्ये बाजूला काढल्या त्यामध्ये आवळ्याच्या वजनाची साखर टाकली.
एक दिवसानंतर आवळा मध्ये टाकलेल्या साखरेचा पाक तयार झाला.
पाकमधून आवळे बाजूला काढून पा गरम करून घेतला त्यामध्ये पुन्हा आवळे भिजत घातले.
दोन दिवसानंतर आवळे बाजूला काढून इलेक्ट्रिकल ड्रायरमध्ये 60 टेंपरेचर वरती ड्राय केले .
आवळे ड्राय झाल्यावर ती पॅक करून घेतले
१) मशीनची माहिती .
* फूड पल्पर मशीन :-
या मशीन मंध्ये आपण कोणत्याही फळाचा रस काढू शकतो .
२) हाय फूड पल्पर मशीन ..
ह्या मशीन मंध्ये आपण ज्यास्त प्रमाणात कूट करू शकतो व बारीक .
३) हिटटींग कॅटल मशीन :-
या मशीन मंधे आपण कोणताही पदार्थ गरम करू शकतो .
उदारणार्थ :- सॉस बनवण्यासाटी टोमॅटो गरम केली जातात .
४) तेल घाणी :-
एखाद्या पदार्थापासून तेल काढणे या सती ही मशीन वापरतात .
५) सिलिंग मशीन :-
बनवलेला पदार्थ पॅकिंग करण्यासाटी या मशीनचा वापर केला जातो .
NATROJAN PAKING :-
बनवल्याला पदार्थ मंध्ये हवा भरतो कारण की तो पदार्थ ज्यास्त काळ टिकून राहावा .
आटा मशीन :-
या मशीन मंध्ये आपण कोंत्येही पिट मालू शकतो व ज्यास्त प्रमाणात .
आवळा कटर मशीन :-
या मशीन मंध्ये आपण आवळ्याच्या बिया बाजूला काढू शकतो व त्याचे तुकडे करू शकतो .
कॅप मशीन :-या मंध्ये बनवलेला लोणच्याच्या किंवा जुसच्या वर्णिला झाकण लावण्यासाटी केला जातो .
मायक्रो ओहन :-
या मंध्ये आपण केक किंवा कोणताही पदार्थ भाजू शकतो .
मिक्सर :- या मंध्ये आपण कमी पदार्थ बारीक करू शकतो . कमी वजनाचे . उदा ) ४०० ग्र्याम शेंगदाणे
ह्या मशीन वापरल्या जातात .
(2)शेगदाण्याची चिकी बनवणे
साहित्य :- शेगदाणे , गुळ , गुल्कोज .
साधने:- कढई , गैस , चमचा , चिकी ट्रे , चिकी कट्टर .
कृती :- १) सर्व प्रथम आम्ही चिकीसाठी लागणारे साहित्य माहीत करून घेतले .
२) मग आम्ही गुळ व शेगदाणे ४०० ग्रम वजन करून घेतले .
३) त्या नत्ररून शेगदाणे भाजून घेतले , शेगदाणे टरफले काढून त्याचा कुट केला .
४) चिकीचे प्रमाण एकास एक घ्यावे
५) मग आम्ही वजन केलेला गुळ घेतला , त्याचे तुकडे केले व कढईत पाक करून १०० ग्रम गुल्कोज टाकले व थोडे हालवले व पाकमधी शेगदाण्याचा कुट टाकला व थोडे हलवून मिक्स केले .
६) मग ते ट्रे उतरवून घेतले , उतरवल्यानतर पसरवून घेतले लाटल्याने एकसारखे दाबून घेतले .
७) कट्टरने एका रेषेत ते कट्टर फिरवले व थोडा वेळ थड होऊन दिला मग त्याचे पार्ट काढून थंड झाले
८) पकिग मध्ये प्रत्यकी ४ चिक्या भरल्या व सिलिग केले .
निरीशन :- १) चिकी बनविताना गैस वरती लश ठेवावे
कोस्टीग :-
अ.क्र
|
साहित्य
|
वजन
|
दर
|
किंमत
|
१
|
शेगदाणे
|
४००
|
८०
|
३२
|
२
|
गुळ
|
४००
|
४०
|
१६
|
३
|
गुलोक्ज
|
१००
|
१००
|
१०
|
४
|
तेल
|
१००
|
८०
|
०.८०
|
५
|
गैस चार्ज
|
३०
|
२०
|
१.३८
|
६
|
पकिग बॅग
|
१२
|
२५०
|
२.४०
|
७
|
लेबल
|
१
| ||
८
|
प्यकिग
|
१
| ||
९
|
मजुरी २५%
|
१६.७४
| ||
१०
|
एकूण खर्च
|
८०.७२
|
* THANKS *
(3)जीरा बटर
* विषय :- जीरा बटर
* उदेश :- खाण्यासाठी जीरा बटर तयार करणे
* साहित्य :- मैदा , साखर , जीरा , इस्ट , मीठ , तेल, लाकडे
* साधने :- भाडी , ट्रे, भट्टी
* कृती :- १)वस्तूचे वजन करून घेणे २) पाणी , साखर , जिरे , यकत्र करून घेणे ३) त्यामध्ये इस्ट टाकून चागले हलवणे
४) त्यामध्ये तेल टाकणे
५) तयार झालेले मिश्रण टेबलावर कडून घेणे
६) त्याचे रोल करून ट्रें मध्ये फुगण्यासाठी १तास ठेवणे
७) नंतर ते ट्रें भट्टी मध्ये भाजण्यासाठी ठेवणे
* कॉस्टिंग *
मालाचे नाव
|
येकून वजन
|
दर
|
किमत
|
मैदा
|
४ किलो
|
२६
|
१०४
|
इस्ट
|
८० ग्रम
|
200
|
१६
|
साखर
|
६० ग्रम
|
40
|
२.40
|
मीठ
|
६० ग्रम
|
१८
|
०.९०
|
जीरा
|
२० ग्रम
|
३००
|
6
|
तेल
|
२० ग्रम
|
१००
|
२
|
लाकूड
|
१० किलो
|
८
|
८०
|
२११.३
| |||
मजुरी २५%
|
५२.८७
| ||
total
|
२६४.१७
|
२६४.
|
* Thanks *
* उद्देश - मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे .
* THANKS *
* HB चे रक्तातील प्रमाण :- हिमोग्लोबिन हे द्रव्य रक्तातील तांबड्या पेशीत असते . या द्रव्यामुळे रक्तातील तांबड्या रक्त पेशी O २ वायु शरीरातील सर्व भागात पोह्चविन्याचे काम करतात . व प्रत्येक पेशीतून CO2 फुफुसाकडे नेण्याचे काम करतात .
आवळा 10kg स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल
स्वच्छ सुईने आवळ्याला priking करा
6%मीठाच्या पाण्यात आवळे बूडवून ठेवा (12 तास)
मीठाच्या पाण्यातून आवळे काढून घ्या
आवळे गरम पाण्यात उकळवा (15mit=60*-70*डिकरी पर्यतं)
(आवळा हाताने दाबल्यास त्यांच्या
फोडी होतील इतके उकळ्या वार)
आवळे उकळ्या वार गरम पाण्यातून काढून घ्या
आवळे थंड पाण्यात घाला
१ उद्देश - योगा बद्दल माहिती जाणून घेणे ,त्याचे नियम व संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी योगाचा अभ्यास करणे .
४.आसनांचे प्रकार :- १ सुखासन ६ शलभासन
* THANKS *
(9) पाव बणवीसी
(4)रक्त गट तपासणी करणे *
* उद्देश -
* साहित्य - रक्ताचा एखादा नमुना, कापूस , ग्लास स्लाईड, हॅड ग्लोज .
* साधने - लॅन्सेट.
* कृती :-1) प्रथम हात स्वच धुहून घ्या .
2) त्यांनतर कापूस स्पिरीट मध्ये बुडून बोटाला लावावे,व लॅणसेलणे हळूच टोचावे .
3) नंतर काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घायावेत .
4) बोटाला कापूस लावून पकडून ठेवावे .
5) तीन थेंबांना A,B,D अशी नावे द्यावीत.
6) त्यामध्ये ANTI मधील अनुक्रमे A-B-D अशे ड्रोपराच्या सहायाने थेंब सोडावेत
7) ल्यानसेटने तीन थेंब चांगल्या पद्धतीने मिक्स करून थोडावेळ थांबावे
8) त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील.त्यात बदल जाणवेल.
उद्देश :- आजारांचे निरसन करण्याचे असल्याने ब्लड प्रेशर तपासणे .
साहित्य :- ब्लड प्रेशर मशीन.
* THANKS *
(6) हिमोग्लोबिन तपासणी करणे *
* HB चे रक्तातील प्रमाण :- हिमोग्लोबिन हे द्रव्य रक्तातील तांबड्या पेशीत असते . या द्रव्यामुळे रक्तातील तांबड्या रक्त पेशी O २ वायु शरीरातील सर्व भागात पोह्चविन्याचे काम करतात . व प्रत्येक पेशीतून CO2 फुफुसाकडे नेण्याचे काम करतात .
* प्रत्यक्षिक कृती :- HB हिमोग्लोबिन मध्ये लागणारे लिक्विड : HCL, DW, कापूस , स्पिरीट , शरीरातील रक्त .
* साहित्य :- पिपेट (रबरी नळी ), टेस्ट , ट्यूब , कॅम्पॅरेटर, ड्रोपर , ब्रश, ल्याॅनसेट , काचेचा राॅड इ
* कृती :- 1 टेस्ट ट्यूब मध्ये २० च्या खुणे पर्यंत HCL घेतला .
2 हाताने बोट - रक्ताची जागा निर्जंतुक केली .
2 हाताने बोट - रक्ताची जागा निर्जंतुक केली .
3 पिपेटरणे ०.०२ मिली एवढे रक्त घेतले
४ परीक्षानळीत सोडले
५ परीक्षानळी हलवली H.C.L व रक्त एकत्र होण्यासाठी
६ परीक्षा नळी कॅम्पेरेटमध्ये [५ मिनिटे ] ठेवली
७ द्रावणाच्या रंग ईतर दोन बाजूच्या रंगाशी सुंसगत होण्यासाठी D.W थेंब टाकले व रॉडने हलवा
८ टेस्ट ट्युबने रिडींग घेतली H.B चे प्रमाण पहिले
* हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे :- अँनिमीया होतो
चक्कर येते येते थकवा येतो BP लो होतो
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी :- गुळ , शेंगदाणे , बिट , गाजर ,टोमॅटो, खाणे गरजेचे आहे .
* THANKS *
(7) आवळा कॅड्यी . (7(7))
आवळा 10kg स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल
स्वच्छ सुईने आवळ्याला priking करा
6%मीठाच्या पाण्यात आवळे बूडवून ठेवा (12 तास)
मीठाच्या पाण्यातून आवळे काढून घ्या
आवळे गरम पाण्यात उकळवा (15mit=60*-70*डिकरी पर्यतं)
(आवळा हाताने दाबल्यास त्यांच्या
फोडी होतील इतके उकळ्या वार)
आवळे उकळ्या वार गरम पाण्यातून काढून घ्या
आवळे थंड पाण्यात घाला
आवळ्याच्या फोडी करून बिया वेगळ्या करून , बियांचे व आवळ्याचे वजन करून घेतले .
१ :१ प्रमाणात फोडीत वजन करून साखर टाकली .
१ :१ प्रमाणात फोडीत वजन करून साखर टाकली .
दोन दिवसानंतर फोडी साखरेतून काढल्या , पाक गरम करणे .
पाक थंड झाल्यावर BRIX मोजणे .
फोडी पाकात टाकून ठेवल्या [६ते ७ ] दिवस .
फोडी पाकातून काढून ड्रायरमध्ये ड्राय करण्यासाठी ठेवले .
* THANKS *
(8) योग आणि व्यायाम करणे
१ उद्देश - योगा बद्दल माहिती जाणून घेणे ,त्याचे नियम व संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी योगाचा अभ्यास करणे .
२ योगाब्धल माहिती - व्यायाम अनेक प्रकारचे असतात , परंतू मासंपेशिंसाठी किवा जोडण्यासाटी आसन करणे महत्त्वाचे असते .
3 आसनाचे विविध स्वरूप :-
1.आसन
1.आसन
2.प्राणायाम
3.प्रत्याहार
4.धारणा
5.ध्यान
6.समाधी या प्रकारचे स्वरूप असून त्याचे योगात रुपांतर केले जाते.
४.आसनांचे प्रकार :- १ सुखासन ६ शलभासन
२ पद्द्मासन ७ भुजंगासन
३ वज्रासन ८ पवन मुक्तासन ४ सर्वागसन ९ मंदुकासन
५ धनुरासन १० शवासन
* THANKS *
(9) पाव बणवीसी
उददेश :-भट्टीचा वापर करून पाव बनविणे .
साहित्ये :- मैदा , साखर , तेल ,ईस्ट ,ई ....
साधने :-आटा मेकर मशीन ,उलथणे ,भट्टी ट्रे ,वजन काटा ,टेबल
कृती :- १) भट्टी पेटवण्यास लावावी . त्या मंधे लाकडे मोजून टाकावे व वजन करावे .मैद्याचे पीट चालून घेतले . व ते ८ किलो घेतले . त्या नंतर ईस्ट आणि मीट हे ऐकट्रकरून ते ऍक्टिवेट होन्यासाटी १० मिनिटे ठेवले . व ते पीट चाळलेले होते त्या मंधे टाकले व ते मिक्स करून घेतले . त्या नंतर ते फुगण्यास २ तास ठेवले . मग त्याचे गोळे बनवून ते ट्रे वॉर ठेवले एकसारखे बनवावे . नंतर ते फुगून घ्यावे . मग आम्ही भट्टी मंधे बाजण्यासाटी घेतले . भट्टी मंधे तापमान ४०० च्या वरती असावे मग पाव ७ ते १० मिनिटात बजात्तात . व नंतर त्यांना तेल लावावे . व थंड होऊ द्यावे नंतर ते दुसऱ्या भांड्यात काढावेत .
निरीक्षण :- १) मैदा व्यवस्तीत मळून घ्यावा चिकल व मऊ होऊ द्यावा .
२)भट्टी मंध्ये पाव बनवतानी आपल्याला इजा होणार नाही याचे कालजी घ्यावी .
३)भट्टीचे तापमान हे ४०० च्या वरती असावे .
४) पाव करपणार नाहीत याची काळजी असावी .
५) पाव बनवून झाल्यावर ते थंड होऊ द्यावेत .
अ.क्र
|
वस्तू
|
नग
|
दर
| |
१
|
मैदा
|
८ kg
|
२९ kg
|
२०८
|
२
|
इस्ट
|
२०० ग्रम
|
२०० kg
|
४०
|
३
|
मीठ
|
१५० ग्रम
|
१५ kg
|
२.२५
|
४
|
ग्लूटेन
|
१० ग्रम
|
१० rs /२० gm
|
५
|
५
|
तेल
|
२५० ग्रम
|
८० kg
|
२०
|
६
|
लाकूड
|
२०kg
|
८ kg
|
१६०
|
७
|
लेबर चार्ज
|
१०८
| ||
८
|
टोटल
|
४३४.२५
|
* THANKS *
घर आणि आरोग्य
1) तंत्राबद्दल माहिती
1) फूड लॅब मशीन्सची माहिती जाणून घेण्यासाठी.
1) हाय स्पीड कटर: - ते मिश्रण मोठ्या प्रमाणात मिसळण्यासाठी वापरतात उदा. टोमॅटोसाठी सॉससाठी.
2) फ्रूट पुलर: - फळांचा रस तयार करण्यासाठी वापरली जाते.
3) हिंग किट-टेल: - जास्त प्रमाणात मिश्रण गरम करण्यासाठी याचा वापर केला जातो.
4) हॉट एअर ओव्हन: - हे अन्न उत्पादनांना उष्णता किंवा बेक करण्यासाठी देखील वापरली जाते.
5) नायट्रोजन पॅकेजिंग: - ही यंत्रे नायट्रोजन वायू घालून पिशव्यामध्ये अन्न पॅक करण्यासाठी वापरली जाते जेणेकरुन अन्न उत्पादनास बर्याच दिवसांपासून संरक्षित केले जाईल.
6) मशीन साफ करणे: - पॅकिंग बॅगला सील करण्यासाठी वापरा.
7) वजन मर्यादा: - साहित्याचे वजन घेण्यास वापरा.
8) फ्लोअर मिस्चर: - मीठ मिसळण्यासाठी वापरा.
9) अमाला कटर: - आमला कापून त्यावरुन बिया काढून टाका.
10) टॅबमधील यंत्र: - बाटल्यांवर टोपी ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो.
11) फॉइल सीलिंग: - अॅल्युमिनियम फॉइलसह बॅग सील करण्यासाठी वापरली जाते.
12) फिलिंग टँक: - बॉटलमध्ये रस भरण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
सुरक्षा सावधगिरी: - मशीनवर काम करताना आम्ही काळजी घ्यावी आणि यंत्राच्या मर्यादेनुसार साहित्य जोडावे
02: - शेंगदाणे चिक्की तयार करणे
ध्येय: - शेंगदाणेची चिककी तयार करणे.
आवश्यकता: - शेंगदाणे , साखर, जाली, ग्लूकोज द्रव, तेल इ.
प्रक्रिया: - आम्ही 400 ग्रॅम साखर आणि शेंगदाण्या घेतले. आम्ही शेंगदाणे तळलेले आणि त्यावरील वरचा थर काढून टाकल्यानंतर आम्ही साखर तयार केली. कारमेलमध्ये 100 ग्रॅम ग्लुकोजचा समावेश केला. मग ते चांगले माइक करा. आम्ही मिक्सरमध्ये भुईमूग पावडर बनवले आणि कारमेलमध्ये जोडले. नंतर मिश्रण एका ट्रेमध्ये काढले गेले आणि तुकडे कापून थोडावेळ थंड होण्यासाठी सोडून द्या. आणि चिककी तयार आहे.
निरीक्षण: - चिककी बनवताना आम्ही काळजी घेतली पाहिजे की प्रक्रिया करताना कारमेलचे जळत नाही.
03: - कॉकनट चिक्की
ध्येय: - नारळची चिककी बनवण्यासाठी.
आवश्यकता: - नारळ पावडर, तेल, साखर, ग्लूकोज.
प्रक्रियाः - प्रथम 300 ग्रॅम साखर आणि नारळ पावडर घ्या. नंतर साखरे चा पाक बनवा आणि त्यात 100 ग्रॅम ग्लूकोज घाला. नंतर चांगले मिक्स करावे आणि त्यात नारळ पावडर घालावे. मिश्रण ट्रे मध्ये काढून टाका ते लाटून तुकडे करून घ्या आणि थोडा वेळ तो ट्रे मधून काढून टाका आणि विक्रीसाठी पॅकिंग बॅगमध्ये पॅक करा.
निरीक्षण: - चिककी बनवताना काळजी घेतली पाहिजे की प्रक्रिया करताना पाक जळत नाही. उत्पादन चांगले पॅक करा.
फ्लो चार्टः -
↓
नारळ पावडर
↓
साखर पाक बनवले
↓
पाक मध्ये ग्लूकोस जोडले
↓
पाकात नारळ पावडर घालावे
↓
मिश्रण ट्रे मध्ये ठेवा
↓
मिश्रण तुकडे कापून घ्या
↓
पॅकिंग बॅगमध्ये पॅक केले
↓
शिक्का
नारळ चिककी
4 .कॅलरी तपासण्यासाठी
लक्ष्यः कॅलरी तपासण्यासाठी
* कोणत्याही कामाच्या कॅलरींसाठी फार महत्वाचे आहे.
व्याख्या: - कॅलरी ही ऊर्जा मोजण्याचे एकक आहे.
* कर्बोदकांमधे, चरबी, प्रथिने या सर्व गोष्टी आपल्याला आमच्या रोजच्या अन्नातून मिळतात आणि त्या प्रमाणात आपल्याला त्याचे कॅलरी मिळते हे ठरवते, ते वजन, शरीर व वय यांच्या मदतीने देखील मोजले जाते.
सूत्र: - (13.75 एक्स वजन) + (5 X उंची) - (6.076 एक्स वयोगटातील) + 66
* 1 डिग्री सेल्सियस आवश्यक ऊर्जा तयार करण्यासाठी एक ग्रॅम पाणी तापमान म्हणजे 1 ग्रॅम कॅलरीज. आणि 1 किलो पाणी तापमान 1 डिग्री सेल्सियस बनवण्यासाठी 1 किलो कॅलरीज आहे.
* अन्न तीन गुण
शरीराला ऊर्जा देते
शरीराच्या वाढीसाठी आणि बरे होण्याकरिता उपयुक्त जखम
शरीराची मानसिकता वाढवण्यासाठी
ऊर्जा मुख्य घटक
कार्बोहायड्रेट
चरबी
व्हिटॅमिन
Protienes
चरबी ऍसिडस्
* नवीन मांसपेशियां तयार करण्यासाठी प्रथिने मदत करतात
1 ग्रॅम कार्बोहाइड्रेट 3 ग्रॅम कॅलरीज देते
1 ग्रॅम फॅट 9 ग्रॅम कॅलरी देते
1 ग्रॅम प्रथिने 9 ग्रॅम कॅलरीज देते
पेशी
↓
ऊती
↓
भाग
↓
अवयव
↓
शरीर
कॅलरीः -
= [13.75 एक्स वजन] + [5 एक्स उंची] - [6.076 एक्स एज] + 66
= [13.75 एक्स 51] + [5 एक्स 160] - [6.075 एक्स 1 9] + 66
= [673.75] + [800] - [115 - 44] + 66
= [673.75] + [684.56] + 66
= 1424.31
म्हणून आवश्यक कॅलरी = 1424.31 आहे
No comments:
Post a Comment