Electrical And Environment

प्रॅक्टिकल
प्रॅक्टिकल न . १         ऊर्जा विभागातील सुरक्षिततेचे नियम
१. काम करताना मेन स्वीच कायम बंद करावा .
२. स्विच off न करता चालू मध्ये काम करायचे असल्यास सेफ्टी हातमोज्यांचा वापर करावा .
३. कधीही कोणालाही Switchबंद करायला किंवा Fuse काढायला न सांगता स्वतःकाढावे , कोनावरही विश्वास ठेवू नये .
४.Wire Cut झालेली पाहणे .
५.कायम चांगल्या प्रकारचे मौजे , Tester , व इतर साधनांचा वापर करावा .
६.बोर्ड मध्ये डायरेक्ट वायरी न लावता त्या वायरींना  पिन लावून बोर्ड मध्ये लावावी.
7.कायम चांगल्या प्रकारच्या ओरिजिनल वस्तूंचा वापर करावा.
8.विचार व  प्लॅनिंग करून काम करावे.
9.काम करताना गर्दी किंवा गरबड करू नये.
10.लाईटच्या किंवा इतर कोणत्याही कामासाठी वायर वगैरे जोडण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर न करता लाकडी शिडीचा वापर करावा.
11.आपल्याला ज्या वस्तूची अपूर्ण माहिती आहे अशा वस्तू माहिती शिवाय कधीच वापरु नये किंवा त्या वस्तूंनी काम करू नये.
12.काम  करताना शिडी कायम 45-50 अंश च्या कोणातच लावावी जास्त सरळ किंवा जास्त आडवी (तिरपी) लावू नये.

  (@)Personal Safety Equipment

* Ear plug
* Helmet
* White gogle
*Handgloves
*Appron
*Big sole shoes
*Tools

(@) Electrical Safety Categories

*Categories 1 - यामध्ये घरातील डोकं इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश होतो , यामध्ये सर्व  DC वस्तूंचा समावेश होतो. 
*Categories 2 - यामध्ये घरातील AC वस्तूंचा तसेच घरातील लाईट फिटिंगचा समावेश होतो. यामध्ये 130-200 वोल्ट पर्यंतच्या इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश होतो. 
Categories 3 - यामध्ये 230 पासून जास्त व पॅनल बॉक्स मोटर रिपेरिंग ,  जनसेट बॉक्स यांसारख्या इलेक्ट्रिक वस्तूंचा समावेश  होतो 

Categories 4 - यामध्ये मेन लाईन पासून ट्रान्सफॉर्मर पर्यंतच्या कामाचा समावेश होतो. यामध्ये ट्रिपर नसतो किंवा 1100 KV च्या पुढील सप्लाय  कशाही प्रकारे बंद करता येत नाही. 

              प्रॅक्टिकल न . २    साहित्य व साधनांची ओळख
१.  Electrician Plier - याचा उपयोग चालू वायरिंगवर काम करण्यासाठी किंवा Electrical पोलच्या तारा आवळण्यासाठी होतो .
२. Screw Driver  - याचा उपयोग बोर्डचे स्क्रू वस्तूचे स्क्रू लिफ्ट करण्यासाठी होतो .
३. Power Drill Machine - या मशीनचा उपयोग पट्टी फिटिंग  करण्यासाठी , होल पाडण्यासाठी किंवा बोर्ड बसवण्यासाठी  होत असतो .
४. Diagonal Cutting Plier  - याचा उपयोग Wire Cut करण्यासाठी होतो .
५. Long Nose Plier - याचा उपयोग कोणत्याही वायरला Joint दिल्यावर पिळण्यासाठी होतो .
६.Wire Stripper -  याचा उपयोग वायर साळण्यासाठी होतो .
७. Push Pull Steel Tape -या टेपचा उपयोग मापे घेण्यासाठी तसेच लांबी व रुंदी मोजण्यासाठी होतो .
८. Hack Saw - याचा उपयोग  Electronic Board कापण्यासाठी तसेच pvc pipe कापण्यासाठी होत असतो .
९. Cross Pin Hammer - याचा उपयोग पट्टी फिटिंग करताना त्या पट्टीत जे स्क्रू वापरतात ते ठोकण्यासाठी होतो .
१०. Soldering Iron - याचा उपयोग कुठल्याही machineकिंवा Circuit जोडण्यासाठी तसेच तुटलेल्या Wire शोल्डर करण्यासाठी होत असतो .
११. Allen Keys - याचा उपयोग लहान किंवा मोठे screw किंवा Nut loose व फिट करण्यासाठी होतो .
१२. Chisel -  या कानसचा उपयोग बोर्ड कट केल्यावर घासण्यासाठी होतो .

प्रॅक्टिकल न . ३
   
इलेक्ट्रिकल सिम्बॉल्स

1.Positive तार
2.Negative तार
3.अर्थिंग
4.दिवा /बल्ब.
5.push button (normally open )
6. Push button ( normally close )
7.Relay
8.earth ground
9. Resistor
10.Adjusted Resistar
11.Dependent Resistar
12.Capacitor
13.Voltage Source
14. Current
15. Generator
16. Battery Cell
17. Battery
18. Volt meter
19. Ampere meter
20. Ohm meter
21. Watt meter
22. Lamp
23. AC Current
24. DC Current
25. LED
26. Motor
27.Transformar
28. Electronic Bell
29. Fuse
30. Loudspeaker.

Practical number 4

Electrical Basic

*Bad conductor - Bad Conductor म्हणजे जे विद्युत प्रवाह वाहून नेत नाहीत. त्यांना Bad Conductor म्हणतात उदा. लाकूड, प्लास्टिक.

*Good Conductor - जे विद्युत प्रवाह वाहुन नेतात, त्यांना Good Conductor म्हणतात. उदा. Alluminium,लोखंड, पाणी , तांबे, इ.

  • *विद्युत रोध - विद्युत मंडळात इलेक्ट्रॉनचे वहन होत असताना जे घटक अडथळा  निर्माण करतात, त्यास विद्युत रोधक असे म्हणतात. 

क्र.            नाव                           संज्ञा              एकक              संज्ञा 
१ .    विद्युत प्रवाह                        I                अम्पियर             A

२.     विद्युत दाब                         V                  वोल्ट                V
३.      विद्युत रोध                         R                ओहम             Ohm
४.     विद्युत शक्ती                      W                  व्हॅट                W

* लोड - लोड म्हणजे आपण जी काही उपकरणे लाईट वर वापरतो , त्याला लोड म्हणतात . उदा. बल्ब , T.V. , फ्रिज , इ.
* ट्रिप - जर कोठे शॉर्ट सर्किट झाले किंवा जर ओव्हरलोड झाला तर MCB बंद होतो , त्याला  ट्रिप म्हणतात .
* शॉर्टसर्किट - शॉर्टसर्किट म्हणजे वायरमध्ये कोणताही लोड नसतो व करंट खूप वेगाने वाहत असतो , त्यामुळे वायर एकाला एक टच होऊन शॉर्टसर्किट होते .
* Open सर्किट -  Open सर्किट म्हणजे कोणतेही सर्किट जेंव्हा पूर्ण होत नाही . Source पासून Source पर्यंत जात नाही त्याला  Open सर्किट म्हणतात .
* Close सर्किट - Close सर्किट म्हणजे करंट  Source पासून Source पर्यंत येतो .त्यामध्ये  सर्किट  पूर्ण  होते त्याला Close  सर्किट म्हणतात .

Practical no. ५

मोटर स्टार्टर इंस्टॉलेशन

१. स्टार्टर मधील रिले मध्ये push to on व push to off button खाचेत अडकलेले असते .
२. plunger खोलून contacter पट्ट्या polish पेपर ने घासल्या .
३. स्टार्टर ची कॉईल (no  volt coil) चुंबकीय क्षेत्र तयार करते हे अनुभवले .
४. स्टार्टर मधून मोटर कडे जाणाऱ्या वायर
Running coil wire , starting coil wire , 1 common wire, etc.
५. स्टार्टर ची कॉईल चेक करण्यासाठी Series Lamp चा उपयोग केला .
६. Lamp फुल लागला तर कॉइल शॉर्ट झालेली आहे .
७. Filament lamp  कमी लागला तर कॉईल चालू आहे असे समजावे .

Practical No. ६ .

Dumpy Level

बंधारा व धरण बांधण्यासाठी चांगली जागा शोधणे व बंधाऱ्यात किती व कुठपर्यंत  पाणी साचेल याचा अंदाज करण्यासाठी काँटूरचा उपयोग केला जातो .
२. ठराविक उताराचा रस्ता व रेल्वे लाईन घालावयाची असल्यास ती कुठे घालावी याचा निर्णय घेता येतो .

 Practicle no. ७ व ८

Load Calculation व वीजबिल काढणे

1. सर्व प्रथम आपण ज्या जागेचा लोड calculate करत आहे त्याची संपूर्ण माहिती मिळवली .
  2. आपण कोणकोणत्या वस्तू वापरत आहे त्यांची माहिती घेतली व त्यांना किती watt वीज लागते ते पाहिलं.
3. त्यानंतर त्या सर्व watt ची बेरीज केली, तेंव्हा आपले लोड Calculate होते.
4. आपली दिवसाला किती वीज व wattage खर्च होते ते समजते व आपण लोड कमी करू शकतो.

  • आम्ही वर्कशॉप  मधील पॉवर कटर ,आर्क वेल्डिंग मशीन , पिल्लर ड्रिल मशिन चा लोड calculate केला . 
  • power cutter - 1500 watt - 1.5 kwh 
  • arc welding machine -3000 watt-3kwh
  • drill machine - 1500 watt-1.5 kwh 
६ युनिट * ५ रु/युनिट = ३० रु

Practical No. ९

इलेक्ट्रिकल सर्किट

.- series circuit, simple circuit, parallel circuit,hospital wiring , जिना  wiring

१. series circuit  मध्ये voltage विभागला जातो ,तर current समान असतो .
२. Parallel circuit मध्ये current विभागला जातो voltage समान राहते.

Practicle no. १०

A फ्रेम तयार करणे.

साहित्य व साधने - लाकडी फळी, स्क्रू, नटबोल्ट, दोरी, फक्की, करवत, हातोडी, ओळंबा, बेंच व्हॉइस , ड्रिल मशीन व पेन्सिल इ .
कृती - ५ मीटर फळी घेऊन २-२ मीटर चे तुकडे करून  A  फ्रेम तयार केली . 
उपयोग -सारख्या उंची वरील पॉईंट मार्किंग कारण्यासाठी तसेच डोंगरावरील पाणी अडवण्यासाठी आपण पॉईंट मार्क करू शकतो . 

Practicle no. 11

वायर जॉईंट टाईप
*Simple जॉईंट  -  Simple जॉईंट हा खूप सोपा आहे. पण तो जॉईंट लगेच निघू शकतो याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. 
*मॅरिड जॉईंट - मॅरिड जॉईंट एकावर्ती एक वायर पकडून तिला एकाला एक गुंडाळले जाते. याचा वापर 3 कोअर व 2 कोअर वायरींचा जॉईंट मारतात. 
*युनियन जॉईंट - हा जॉईंट जास्त वापरला जातो. हा जॉईंट खूप फिट बसत असतो. उदा.  खांबावरून तार ओढणे. 
*ब्रिटानिया जॉईंट - हा जॉईन जास्तीत जास्त जाड व महत्वाच्या वायरींच्या तारांवरती वापरतात, यामध्ये सिंगल कोअर वायर कडेने दुमडून त्यांना दुसऱ्या वायरने बांधतात. 
*टी जॉईंट   - टी जॉईंट हा एक वायर थोडी कट करून तिचे ensulation काढून तिथे दुसरा जॉईंट दिला जातो,याचा वापर लाईट फिटिंग मध्ये केला जातो. 

ऍटोमॅटिक स्ट्रीट लाइट कंट्रोलर

प्रस्तावना
मी एल डी आर नावाचा सेन्सर वापरुन वीजबचत कारनारआहे . एडीआर सेन्सरच्या सहाय्याने आपण गावामध्ये लाईट चालू बंद करू शकतो.त्याच्या माध्यमातून आपली अनावश्यक वीज बचत होऊ शकते.

 उदाहरण
 जर एका गावामध्ये लाईटचे शंभर खांब असतील आणि प्रत्येक खांबावर ती एक अठरा वॅटचा बल्ब असेल. आणि तो बल्ब चोवीस तास चालू असेल तर पुढील प्रमाणे वीज खर्च होईल
    1 तासांमध्ये 100 बल्ब 1800 watt एवढी वीज खर्च करतात. 
               तर २४ तासामध्ये 1800*24= ४३२०० watt 
    तर  महिन्याला   43200*30 1296000 

 आणि आपण जर सेन्सरचा वापर करून बारा तास वीज वापरली तर   
                            1800*12 = 21600 
          महिन्याला     21600*30 = 648000  व्हॅट वीज खर्च होते आपण सेन्सरचा वापर करून  50% वीज म्हणजेच: 648000 watt  वीज वाचू शकतो.

     साहित्य :
                   एल डी आर सेन्सर, रजिस्टर ,, डायोड ,रिले  ,पोटेन्शो मीटर इ.
   साधने:
               सोल्डर गन ,मल्टी मीटर ,ब्रेड बोर्ड

 कल्पना
           गावांमध्ये अनावश्यक कारणाने वीज वाया जात होती ती वाचवण्यासाठी विचार केला तेव्हा मला समजले की LDR नावाचा सेन्सर आहे त्या सेन्सरच्या सहाय्याने आपोआप लाईट चालू व बंद करता येऊ शकते. म्हणून मी LDR  हा सेन्सरवापरून प्रोजेक्ट बनवण्याचे ठरवले.

  निरीक्षण
                 जेव्हा एलडीआय सेन्सरवर ती अंधार येतो तेव्हा बल्ब लागतो कारण जेव्हा सेन्सरवर अंधारातून तेव्हा त्याच्यामध्ये कन्टूनिटी चालू होते.
          त्याचबरोबर जेव्हा सूर्यप्रकाशकिंवा कोणत्या प्रकारचा प्रकाशसेन्सरवर ती तोडतो तेव्हा त्यामध्ये असणारे कन्टुनिटी बंद होते आणि बल्ब बंद होतो.
           आपण जर सेन्सर बल्बच्या प्रकाशामध्ये लावला तर रात्री बल्ब लागल्यावर ती त्याचा प्रकाश सेन्सरवर ती पडतोआणि LDR बंद होतो. व बल्ब बंद होतोआणि पुन्हा रात्री मुले अंधार झाल्याने LDR  चालू होतो  व त्यामुळे बल्ब चालू होतो
       असे चालू बंद चालू बंद ही प्रक्रिया खूप वेगाने होते ती होऊ नये म्हणून सेन्सर बल्बच्या वरती म्हणजेच या ठिकाणी बल्बचा प्रकाश पडणार नाही व सूर्याचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी लावावा

costing   

Practicle no. 6

वायर जॉईंट टाईप
*Simple जॉईंट  -  Simple जॉईंट हा खूप सोपा आहे. पण तो जॉईंट लगेच निघू शकतो याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. 
*मॅरिड जॉईंट - मॅरिड जॉईंट एकावर्ती एक वायर पकडून तिला एकाला एक गुंडाळले जाते. याचा वापर 3 कोअर व 2 कोअर वायरींचा जॉईंट मारतात. 

*युनियन जॉईंट - हा जॉईंट जास्त वापरला जातो. हा जॉईंट खूप फिट बसत असतो. उदा.  खांबावरून तार ओढणे. 
*ब्रिटानिया जॉईंट - हा जॉईन जास्तीत जास्त जाड व महत्वाच्या वायरींच्या तारांवरती वापरतात, यामध्ये सिंगल कोअर वायर कडेने दुमडून त्यांना दुसऱ्या वायरने बांधतात. 
*टी जॉईंट   - टी जॉईंट हा एक वायर थोडी कट करून तिचे ensulation काढून तिथे दुसरा जॉईंट दिला जातो,याचा वापर लाईट फिटिंग मध्ये केला जातो. 

बायोगॅस 

Image result for biogas

                                                                    * बायोगॅस रिडींग *                                                                                                                                                                                
दिंनक
किलो
सकाळ
दुपार
संध्याकाळ
वापर
11/9/18
8kg
20
30
20
30
12/9/18
9kg
20
20
30
30
13/9/18
5kg
30
30
30
10
14/9/18
4kg
30
30
30
10
15/9/18
6kg
30
30
20
30
total
32kg
130
150
120
110

       शोष खडा रेकॉड  
मट्रियल
नग
किंमत
ड्रिल

1
750
पाईप

1
230
Total=1380

                                 मोटार रियडींग 
भाग्य लक्ष्मी
               इलेकट्रीकल मोटार रिवायंडिंग  रेकॉड
मट्रियल
नग
किंमत
मट्रियल
कोईल ७गेज 

660kg
220
pvcpeer

1
10
10
वॉटरटॉप

1
10
10
कोईल २. ४गेज

300gm
720kg
180
Total=420

Slot=24
Gej-ruhing=24
Stating=27
Tor=ruhing=80;80;80;
Stating=120;p20;120;120 @@@

पेलणटेबल सर्वे 
 
A फ्रेम तयार करणे.5

साहित्य व साधने - लाकडी फळी, स्क्रू, नटबोल्ट, दोरी, फक्की, करवत, हातोडी, ओळंबा, बेंच व्हॉइस , ड्रिल मशीन व पेन्सिल इ .
कृती - ५ मीटर फळी घेऊन २-२ मीटर चे तुकडे करून  A  फ्रेम तयार केली . 

उपयोग -सारख्या उंची वरील पॉईंट मार्किंग कारण्यासाठी तसेच डोंगरावरील पाणी अडवण्यासाठी आपण पॉईंट मार्क करू शकतो . 

प्रस्तावना

शोषखड्डा कोणीही तयार करू शकतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. सांडपाण्याची विल्हेवाट होते व आपले आरोग्यही निरोगी राहते. शोषखड्डा कसा करावा हे आपण पुढे पाहणारच आहोत. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.

साधा शोषखड्डा कसा बनवावा ?

शोषखड्डा हा निरनिराळ्या लहानमोठया दगडांनी व विटांच्या तुकड्यांनी भरलेला असतो. त्यामुळे शोषखड्ड्याच्या कडा ढासळत नाहीत आणि सांडपाणी त्यात पडले की ते हळूहळू जमिनीत मुरते. खालीलप्रमाणे मापे घेवून शोषखड्डे तयार करता येतो.
साधारण १ मीटर लांब, १ मीटर रुंद आणि १ मीटर खोल असा खड्डा खणावा. एक तृतीय अंश (१/३) खड्डा मोठया दगडांनी भरावा. हे दगड साधारणपणे १० ते १५ सेंमी. रुंद असावेत. त्यानंतर छोटे दगड घालावेत व एकूण दोन तृतीयांश (२/३) खड्डा भरावा. आतमध्ये २० सेंमी. छोटे विटांचे तुकडे याचा थर देऊन वरून मुरूम टाकून त्यावर वाळूचा थर दयावा. रुंद तोंडचे मडके ठेवावे.
ह्या मडक्याच्या तळाशी छोटी छिद्र असणे आवश्यक आहे. ही छिद्र २ सेंमी. रुंद असावीत. त्यात नारळाच्या शेंड्या, झावळ्या घालाव्यात. उरलेला खड्डा बारीक दगड-गोट्यांनी भरावा, साधारणपणे वरती १० सेंमी. इतकी जागा उरली पाहिजे. त्यावर शहाबादी फरशी टाकून हि जागा वापरता येऊ शकते. काही वर्षांनी शोषखड्डा पूर्ण भरून वाहू लागतो तेव्हा तो उकरून त्यातले दगडगोटे काढून, पुन्हा नवीन शोषखड्डा त्याच जागेवर तयार करता येतो.

शोषखड्डा केल्यामुळे होणारे फायदे

अ) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी  होते व त्रासही कमी होतो.
ब) मलेरियासारखे डासांपासून पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.
क) शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.

फायदे-

  • अन्न शिजवण्यासाठी गॅस, रॉकेल, कोळसे, वीज अथवा लाकडे ही पारंपारिक ऊर्जा इंधने जाळण्याची मुळीच गरज नाही. सूर्यप्रकाश फुकटच मिळत असल्यामुळे वरील प्रकारच्या इंधनांवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील पोषणमूल्ये नष्ट न होता टिकून राहतात. नेहमीच्या पद्धतींनी शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेमध्ये सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील प्रथिने टिकून राहण्याचे प्रमाण १०-२०% अधिक असते. ह्याच प्रकारे थायमिन जीवनसत्व टिकून राहण्याचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी तर 'अ जीवनसत्व'  टिकण्याचे प्रमाण ५-१०% अधिक असते. सौरचुलीद्वारे अन्न शिजवल्याने प्रदूषण होत नाही तसेच ही पद्धत सुरक्षित असते. सौरचुली विविध आकारांमध्ये मिळतात. त्यामुळे, आपल्या कुटुंबियांची संख्या व गरजेनुसार आपण हवी ती सौरचूल विकत घेऊ शकता. सौरचूल वापरून आपण भाजणे, शिजवणे इ. सारख्या सर्व आवश्यक गोष्टी करू शकता. सौरचूल खरेदी करण्यासाठी विविध सरकारी योजनांमधून आपणांस अर्थसहाय्यदेखील मिळू शकते.

बायोगॅस हा जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू आहे. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहिiत (ॲनारोबिक) वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. बायोगॅसमध्ये साधारणपणे ५५ ते ६० टक्के मिथेनचे प्रमाण असते तर उर्वरित भाग कार्बन डायॉक्साईडचा असतो. मिथेन हा ज्वलनशील असल्याने बायोगॅस पण ज्वलनशील असतो. परंतु कार्बन डायॉक्साईड या अज्वलनशील वायूमुळे याची ज्वलन उष्णता शुद्ध मिथेनपेक्षा कमी असते. बायोगॅस हा नमूद केल्याप्रमाणे ज्यांना आपण कुजणे म्हणतो अश्या जैविक प्रक्रियांमधून निर्माण होतो. बहुतांशी कुजणाच्या प्रक्रियांमध्ये बायोगॅसची निर्मिती होते.
बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते . या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. हेच तत्‍त्व गोबरगॅस प्रकल्पातही वापरतात. गोबरगॅस हा देखील बायोगॅसच आहे.
बायोगॅस हा इंधन म्हणून तयार करता येत असल्याने याची अपारंपारिक उर्जास्रोतात गणना होते. तसेच कचरा निर्मूलन व सांडपाणी शुद्धीकरणामध्ये बायोगॅस हा उप-उत्पादन म्हणून तयार होतो. असे दुहेरी उद्देश साधले जात असल्याने जग बायोगॅसकडे प्रभावी इंधन म्हणून पहात आहे. त्यामुळे बायोगॅसवर आधारित वाहने, रेल्वेगाड्या, तसेच वीजनिर्मिती संच, शेगड्या इत्यादींमध्ये सुधारणांसाठी संशोधन चालू आहे. तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून जास्तीजास्त बायोगॅसची निर्मिती कशी करता येईल यावरही संशोधन चालू आहे.
बायोगॅसची निर्मिती ही वर नमूद केल्याप्रमाणे ऑक्सिजन विरहित वातावरणात होते. याकामी ॲनारोबिक जीवाणूंचा उपयोग होतो. गायी म्हशींच्या मोठ्या आतड्यात हे जीवाणू सहज आढळतात. त्यामुळेच गायी म्हशींचे शेण हे बायोगॅस प्रकल्प चालू करण्यास महत्त्वाचे मानले जाते. हे जीवाणू चार प्रकारचे असतात.
  1. मिझोफिलिक - हे जीवाणू ३२ ते ४०° सेल्सियस या तापमानात सर्वोत्तम काम करतात. कमी जास्त तापमान झाल्यास या जीवाणूंची कार्यक्षमता कमी होते.
  2. थर्मोफिलिक - हे जीवाणू ५५ ते ७०° सेल्सियस या तापमानात सर्वोत्तम काम करतात. कमी जास्त तापमान झाल्यास या जीवाणूंची कार्यक्षमता कमी होते.
तयार झाली

No comments:

Post a Comment

Sugarcane 1June 23

 Date _ 21.01.2024 Urea + micronutrients ( liquid ) पाटपाणी  Date